Nilesh Rathod

Banjara Lok kala Mahotsav Gor Banjara

गोरबंजारा लोककलावंताना मिळणार शासनाच्या सुविधा

बुलढाणा दि.१ मार्चे,२०२० : महाराष्ट्र शासनाने २०१९ या वर्षीपासून गोर बंजारा लोक कलांचा राज्याच्या सांस्कृतिक धोरणात समावेश केला असून गोरबंजारा कलावंतांना कलावंत मानधन योजना सुरू केली आहे,त्याची सुरूवात म्हणून निलेश राठोड मित्रमंडळाने पुढाकार घेत देवानगर ता लोणार जि बुलढाणा येथे रविवार दिनांक ८ मार्च,२०२० रोजी या महोत्सवाचे आयोजन केले आहे,या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यावा…

Read More

गोर बंजारा जमातीचे प्रश्न सोडवणार मा. मुख्यमंत्री महोदयांची शिष्टमंडळाला ग्वाही…

​​​​​​​मा. ना. श्री. संजय राठोड, राज्यमंत्री (महसूल) ​ गोर (बंजारा) समाजाचे शिष्टमंडळ मा. ना. श्री. संजय राठोड, राज्यमंत्री (महसूल) यांच्या नेतृत्वाखाली मा. मुख्यमंत्री महोदयांना भेटले. या शिष्टमंडळाने गेल्या चार वर्षातील प्रमुख मागण्यांबाबत सादरीकरण केले. या सादरीकरण दरम्यान गेल्या चार वर्षामध्ये शासनाने त्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे तिव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर मा. मुख्यमंत्री महोदयांना…

Read More

उपेक्षित गोरबंजारा-आघाडी पासून महायुतीपर्यंतचा प्रवास…

उपेक्षित गोरबंजारा-आघाडी पासून महायुतीपर्यंतचा प्रवास… गोरबंजारा पुर्वीपासून जमात असतानाही आज ती अनेक जातीत विभागली गेली आहे. १९५० च्या राष्ट्रपतींचे अ.जा/अ.ज च्या यादीत ह्या जमातीला घेणे क्रमप्राप्त होते मात्र तसे नं करता आपल्या स्वार्थासाठी तत्कालीन नेत्यांनी त्यांचा वापर आपल्या गटातील समाजात त्यांची गणना करून घेतली.१९५२ मध्ये सरदार हुकूमसिंग या पंजाबच्या खासदाराने The Representation of People’s Act-1950…

Read More
Sant Sevalala Maharaj

सत्य,समतेचे प्रेषित क्रांतिकारी सतगरू सेवालाल -निलेश राठोड

*“सत्य व समतेचे प्रेषित सतगरु सेवालाल माराज”* भारतातील गोर-बंजारा समाजाचे व इतरांचे (गोर-कोर) आराध्यदैवत संत श्री सेवालाल महाराज यांनी विश्वबंधूत्व, सर्वधर्मसमभाव व सत्याची शिकवण दिली म्हणून त्याना सतगरू सेवालाल म्हणूनही ओळखले जाते. अशा या थोर महापुरूषाची जयंती गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शासकीय पध्दतीने साजरी करण्याबाबत समाजबांधवाच्या वतीने अनेक वर्षापासून मागणी होती. सदर मागणीला आपल्या…

Read More

दि.18/8/2018 ये दनेर निवेदन

18 ऑगस्ट, 2018 प्रति, मा.विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी / ——————, विषय :- महाराष्ट्रातील गोर(बंजारा) जमातीच्या मागण्या व समस्या तातडीने सोडविण्याबाबत. मा. महोदय, उपरोक्त विषयी सविनय नमूद करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील गोर (बंजारा) जमातीला इतर राज्यात मिळालेल्या संविधानिक सवलती प्राप्त झालेल्या नाहीत. परिणामी महाराष्ट्रातील गोर (बंजारा) ही जमात विकासापासून कोसो दूर असून अजूनही विषन्न अवस्थेत…

Read More

गोर बंजारा समाजेर बोली भाषा *गोरबोलीन* *संविधानेर आठवी अनुसूचीम लेन राजभाषारो दरजा देवास विनती…

दन सोंमार ता. 16/7/2018 प्रति, *1)माननीय राष्ट्रपती श्रीमान रामनाथ कोवींद सायेब,भारत.* *2)श्रीमान नरेंद्र मोदी सायेब , परदानमंतरी,भारत सरकार,नव डली.* *3)श्रीमान राजनाथसींग सायेब, गृहमंत्री भारत सरकार,नव डली.* *यीसय*: गोर बंजारा समाजेर बोली भाषा *गोरबोलीन* *संविधानेर आठवी अनुसूचीम लेन राजभाषारो दरजा देवास विनती…* *सायेब* वुपरेर यीसयी तमेन हम पूरे भारतेर दस कोटीती जादा आन महाराष्ट्रेर येक कोटीती…

गोरबोलीन संविधानेर आठवी अनुसूचीम लेन राजभाषारो दरजा देणू करण.

दन सोंमार ता. 16/7/2018 प्रति, (यात जेन देयेर छ वोनेर नाम,पद,पतो) *यीसय:गोरबोलीन संविधानेर आठवी अनुसूचीम लेन राजभाषारो दरजा देणू करण…* *सायेब/सायेबण,* वुपरेर यीसयी हाम सारी भारतेर दस कोटी आन महाराष्ट्रेर येक कोटी गोरमाटी आपणे धेनेम लान दाछा क,भारत सोतंतर वेयेर बाद भाषावार राज्य तयार किदे वोमं कानडी सारू कर्नाटक,पंजाबी सारू पंजाब,गुजराती सारू गुजरात वीयो,घणें कमी…

Read More

महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाचे आमदारांना आवाहन,समस्या सुटेपर्यंत शासनाकडे पाठपुरावा करण्याची काली मागणी

रति, मा.नामदार/खासदार/आमदार/ श्री….. मंत्री/राज्यमंत्री…. लोकसभा/विधानसभा,मतदारसंघ/विधानपरिषद सदस्य. विषय:गोरबंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याबाबत… महोदय, ऊपरोक्त विषयी सविनय नमुद करण्यात येते की,महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला इतर राज्यातील गोरबंजारा समाजाच्या तुलनेत कोणत्याही संविधानिक वा शासकीय सोयी सुविधा अथवा सवलती नाहीत,परिणामी अजुनही महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तांडे विकासापासून कोसो दूर आहेत,गौरवशाली संस्कृती व उज्ज्वल परंपरा असूनही तांड्यात मुलभुत…

Read More

गोरबंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याबाबत…महाराष्ट्रातील गोरबंजारा आमदाराना जनतेचे आवाहन