सतगरू सेवालाल जेंतीर सायीछा
संत श्री सेवालाल महाराज (सतगरू सेवालाल माराज) कोणताही लेखी साहित्य नसताना,कोनतीही प्रतिमा काढलेली नसताना केवळ मौखिक सीकवणीच्या जोरावर संपुर्ण जगभरातील करोडो गोरबंजाराच नव्हे बहुजनांचे गोरगरीब दीनदूबळ्यांचे (गोर कोर यांचे ) श्रध्दास्थान व आराध्यदैवत. कोनत्याही ग्रंथात ऊल्लेख नसताना स्वतंत्र ओळखच नव्हे स्वावलंबनाचे,स्वाभिमानाचे व सहिष्णुतेचे धडे देणारे एकमेव समाजसेवक • संत श्री सेवालाल महाराज यांना गोर बंजारा…