अँड रमेश खेमू राठोड यांना गोर बंजारा युवा पुरस्कार प्रदान
अँड रमेश खेमू राठोड यांना गोर बंजारा युवा पुरस्कार प्रदान……. भारत देशातून बंजारा समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकाना युवा पृरस्काराने सन्मानित करण्यात आले. *बंजारा ची काशी पोहरादेवी येथे भक्तीधाम बंजारा समाजाचा एकमेव व्यसपीठ* ज्या व्यसपीठा वरुन सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक ,कला अशा विविध क्षेत्राला वाव दिला जातो व या व्यसपीठा वरुन…