नंघारा मोर्चा बाबत आज कल्याण येथे बैटक घेणयात आली.
प्रमूख प्रतिनीधी रविराज एस. पवार *नंघारा* आज दि. 20.11.2016 रविवारी कल्याण येथे मिटिंग घेण्यात आली. मा. प्रा. मोहन भाऊ चव्हाण नागपूर आन मा. बळीभाऊ राठोड जेष्ठ समाजसेवक ये मा. पी.टी. चव्हाण साहेब, ओंकार आबा धूळेकर व संपूर्ण मुंबई ठाणे परिसरातील समाज बांधव प्रमुख उपस्थित नागपूर येथे *नंगारा* मोर्चा 7/12/2016 रोजी हिवाळी अधिवेशनात *नंगारा* मोर्चा काढण्यात…