अँड रमेश खेमू राठोड साहेबांना गोवा येथील 2018 चा “राष्ट्रिय बंजारा भूषण सेवारत्न जीवन गौरव पुरस्कार” जाहिर….!
अभिनंदन=अभिनंदन गोवा बंजारा युथ असोसिएशन प्रस्तुत नॅशनल बंजारा फेस्टिवल यांच्या वतीने दिला जाणारा 2018 चा “राष्ट्रिय बंजारा भूषण सेवारत्न जीवन गौरव पुरस्कार”अँड रमेश खेमू राठोड पुणे-महाराष्ट्र यांना “सतरंगी 2018″या उत्सवामध्ये देवून सन्मानित करण्यात येणार आहे.सदरचा पुरस्कार गोर बंजारा समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना देण्यात येते.यंदाचा पुरस्कार अँड रमेश खेमू राठोड साहेबांना रविंद्र-भवन, बैना वास्को-गोवा येथे 23…