Satish Rathod

केंद्र सरकारने भटके विमुक्तांसाठी स्थापन केलेल्या इदाते अायोगाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात – श्री.अनिल फड

केंद्र सरकारने भटके विमुक्तांसाठी स्थापन केलेल्या इदाते अायोगाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात – श्री.अनिल फड नागपूर :- वंजारी सेवा संघ विदर्भ नगपूर जिल्हा अायोजित *”विदर्भ विभाग स्तरीय पदाधिकारी बैठक,मुक्त चर्चा,मार्गदर्शन शिबीर तथा नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती सोहळा”* सकाळी ९- सायं. ४ वा. पर्यंत *कान्फरन्स हाॅल,स्व.शंकररावजी बडे बैठक स्थळ,अामदार निवास,सिव्हिल लाईन्स,नागपूर* येथे वंजारी सेवा संघाचे *प्रदेश अध्यक्ष…

Read More

उद्या बंजारा एकता परिषदेच्या वतीने पाचोरा येथे बैठकीचे आयोजन

♦ बंजारा समाजाला एकजूट होण्याचे आव्हान ♦ श्री. सतिष एस राठोड ✍ कल्याण :- दि. ०३/०३/२०१९ रविवार रोजी पाचोरा येथे खान्देश विभाग तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक, मुंबई , पुणे , मध्ये प्रदेश , खंडवा , ब्रहाणपुर, बडवाणी, धार, इंदौर येथील सर्व बंजारा समाजप्रेमी तसेच तन मन धनाने समाजासाठी झटणारे चळवळीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते….

Read More

कल्याण येथे जागतिक महिला दिना निमित्त “सन्मान स्त्री शक्तीचा” कार्यक्रम संपन्न

श्री. सतिष एस राठोड ✍ कल्याण :- कल्याण येथे जागतिक महिला दिना निमित्त “सन्मान स्त्री शक्तीचा” कार्यक्रम कार्यसम्राट आमदार मा. नरेंद्र पवार यांच्या विषेश सहकार्याने व भारतीय जनता पार्टी सहकार सेल, सांस्कृतिक सेल, महिला बचत गट यांच्या संकल्पनेतून के.सी गांधी स्कुल (अॉडिटोरिअम) कल्याण पश्चिम येथे करण्यात आले होते. महिला सबलीकरण, सक्षमीकरण, नवीन बचत गट नोंदणी,…

Read More

२४ फेब्रुवारी रोजी आंबिवली ता.कल्याण येथे संत सेवालाल महाराज भव्य शोभायात्रा, बंजारा समाज मेळावा व महारक्तदान शिबीराचे आयोजन

श्री. सतिष एस राठोड ✍ कल्याण :- दि.२४ फेब्रुवारी २०१९ रविवार रोजी संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिती, मोहने-आंबिवली, ता.कल्याण च्या वतीने बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या २८० ‘व्या जयंती निमित्त आणि महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवा निमित्त ‘भव्य शोभायात्रा, “बंजारा समाज मेळावा आणि महारक्तदान शिबीर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read More

उद्या नाशिक येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार व उद्योजकता मेळावा

दि.२२ फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार व उद्योजकता मेळावा श्री. सतिष एस राठोड ✍ नाशिक:- कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागीय मुख्यालय नाशिक आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक आणि शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, सातपुर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ फेब्रुवारी २०१९, शुक्रवार रोजी सकाळी ०९.३० ते…

Read More

श्री.संत सेवालाल महाराज जयंती निमित्त आंबिवली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

श्री. सतिष एस राठोड ✍ कल्याण :- दि.२४ फेब्रुवारी-२०१९ रोजी संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती, मोहने-आंबिवली ता.कल्याण च्या वतीने श्री.संत सेवालाल महाराज यांच्या २८० ‘व्या जयंती महोत्सव निमित्त मोहने ता.कल्याण येथे भव्य बंजारा समाज मेळावा आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान…

Read More

संत श्री सेवालाल महाराज २८० वी जयंती चाळीसगांव येथे साजरी

श्री. सतिष एस राठोड ✍ चाळीसगांव:- दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी चाळीसगांव तालुक्यात बंजारा समाजाचे क्रांतिकारी संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. दिनांक १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफ चे ४४ जवान शहीद झाल्यामुळे जयंतीचे कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता शासकीय विश्रामगृह ते…

Read More

बंजारा समाजाला सेवालाल महाराजांच्या विचाराची गरज -कांतीलाल नाईक

श्री. सतिष एस राठोड ✍ पारोळा– अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक यांनी बंजारा समाजाला क्रांतिकारी संत सेवालाल महाराजांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन २८० व्या जयंतीच्या निमित्ताने केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व भोग लावण्यात आले. तसेच पुलगामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मोरसिंग…

Read More

तलाठीसह लिपिक अँन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात

♦♦ तहसिल कार्यालयातील तलाठी आणि लिपिकाला ३ हजारांची लाच घेताना पकडले ♦♦ जमिनीचे कागदपत्र देण्यासाठी मागण्यात आले होते पैसे ♦♦ तलाठी शंकर साळवी आणि लिपिक नितीन पाटील अशी दोघांची नावे ♦♦ शंकर साळवी यांच्या वतीने पैसे घेतांना लिपिक नितीन पाटीलला ठाणे अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले श्री. सतिष एस राठोड ✍ कल्याण:- यातील तक्रारदार यांनी…

Read More

क्रांतिकारी लमाणी बंजारा समाज…

ब्रिटीशाच्या काळी बंजारा समाज क्रांतिकारी म्हणून ओळखला जात असे. तोआदिवासी जमातीत गणला जाई. मात्र, आदिवासींना मिळणाऱ्या सवलतींसाठीहा समाज आजही पात्र समजला जात नाही. लंबाडी, सिंगाडी बंजारी, धेडोरोबंजारी, लमाणी अशा वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेला हा समाज भारतभर मात्र एक भाषा, एक संस्कृती’ टिकवून आहे. गोरमाठी ही त्यांची भाषा. या भाषेलाही अद्याप राजमान्यता मिळालेली नाही. काही जमातींना…

Read More