Headlines

Satish Rathod

संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात देखील मोतिमाता यात्रोत्सवाचे आयोजन

दि.20’जानेवारी-2019 रोजी ‘निंबायती तांडा’ येथे मोतिमाता देवीचा यात्रोत्सव जरंडी,ता.सोयगांव येथून जवळच असलेल्या ‘निंबायती तांडा,ता.सोयगांव’ येथे ‘बंजारा समाजाची कुलस्वामिनी-मोतिमाता देवी’ चे जागृत देवस्थान असुन या देवीचा यात्रोत्सव ‘दि.20/1/2019(रविवार) आणि दि.21/1/2019(सोमवार)’ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या यात्रोत्सवात संपूर्ण बंजारा समाजासह इतर समाजबांधव मोठ्या संख्येने सामील होत असतात.या यात्रोत्सवाला निंबायती तांडा,रामपुरा तांडा,न्हावी तांडा,निंबायती गावातील सर्व सामाजिक व…

Read Full News

कार्यकर्त्यांनी मिळवला ‘वसंतराव नाईक विकास महामंडळाला भरघोष निधी

■ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळासाठी ३०० कोटींची तरतूद. ■ बंजारा समाजासह सर्व भटक्या/विमुक्त समाजातील सामाजिक संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला यश. (श्री. सतिष एस राठोड) ✍ मुंबई:- वसंतराव नाईक विकास महामंडळाला बंजारा समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली, सरकारने इतर…

Read Full News

कल्याण येथे दोन दिवशीय सत्संग स्नेहमिलन समारोह उत्साहात संपन्न

■ हजारो समाजबांधवांनी घेतला सत्संग कार्यक्रमाचा लाभ. ■ कल्याण या ऐतिहासिक नगरीत भरला भक्तांचा जनसागर ■ सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी देखील सत्संगचा लाभ घेतला. (श्री. सतिष एस राठोड) ✍ कल्याण :- अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समिती आणि तिज उत्सव कृती समिती , कल्याण (प.) यांच्या संयुक्त विद्यमाने – अनुपम नगर येथील जयंत नथ्थु…

Read Full News

राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या “प्रदेश कार्यकारीणी” च्या बैठकीचे ६ जानेवारी रोजी वाशी (नवीमुंबई) येथे आयोजन

(श्री. सतिष एस राठोड) ✍ नवी मुंबई :- राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी तसेच सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व विभागिय जिल्हा कार्यकारीणी आणि समस्त पदाधिकार्यांची ‘अतिशय महत्वाची बैठक दि.६ जानेवारी २०१९ रविवार रोजी वाशी (नवीमुंबई) आयोजित करण्यात आलेली असुन या बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आत्मारामजी जाधव यांचेसह राष्ट्रीय…

Read Full News

कचरामुक्त कल्याणसाठी सोसायटीची जबाबदारी तत्सम बिल्डरांनी घ्यावी – आमदार श्री. नरेंद्र पवार

■ आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली क.डों.म.पा आयुक्त गोविंद बोडके यांची भेट. ■ गावकऱ्यांना मच्छीमारीकरिता गौरीपाडा तलाव होणार खुला. ■ कल्याण शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्याबाबत आयुक्तांना केली सूचना. (श्री. सतिष एस राठोड) ✍ कल्याण :- कल्याण डोंबिवली महापलिकेने २ हजार चौरस मीटर आकाराच्या बिल्डरांना बांधकाम परवानगी देताना पर्यावरणाच्या दृष्टीने कचऱ्याची विल्हेवाट त्याच सोसायटीत…

Read Full News

साऊ ते जिजाऊ विचारांची प्रेरणा घेऊया , स्व नेतृत्व विकासातून परिवर्तन घडवूया – मा.अर्चना वैद्य

प्रतिनिधी ( राजू चव्हाण ) चाळीसगांव :- चाळीसगांव येथील सावित्रिमाई फुले महिला संघटन आयोजित सावित्री अभिवादन सभा दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजी महात्माफुले लाईफ एण्ड मिशन सेंटर ,महात्माफुले नगर येथे संपन्न झाली. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.अर्चना वैद्य, (क्रांतिजोती वुमेन्स नेटवर्क ,पुणे) तर अध्यक्ष स्थानी मा.दिलीप चव्हाण (संचालक, साद संवाद) होते. मा. अर्चना ताई वैद्य…

Read Full News

राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या “प्रदेश कार्यकारीणी” च्या बैठकीचे १६ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे आयोजन

(श्री. सतिष एस राठोड) ✍ औरंगाबाद :- राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेची “महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी तसेच सर्व विभागीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व सर्व विभागीय आणि जिल्हा कार्यकारीणी” आणि समस्त पदाधिकार्यांची ‘अतिशय महत्वाची बैठक’ दि.१६’डिसेंबर २०१८, रविवार. रोजी ‘औरंगाबाद’ येथे आयोजित करण्यात आलेली असुन या बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आत्मारामजी जाधव यांचेसह राष्ट्रीय उपाध्यक्ष-मदनभाऊ…

Read Full News