Satish Rathod

वकिलाला जशास तसे उत्तर देणाऱ्या पंढरपूरच्या पोलिस निरीक्षकाची व्हायरल पोस्ट

पोलिस खात्यातील मंडळी आपल्याविरुद्ध होणाऱ्या टिकेला शक्यतो जाहीरपणे उत्तर देत नाहीत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर तर पोलिसांवर तणाव वाढला आहे. कारवाई करावी तरी त्रास आणि न करावी तरी विचारणा, असा हा पेच आहे. त्यात पंढरपूर हे मराठा आरक्षण लढ्याचे सुरवातीला केंद्र बनले होते. तेथील पोलिस निरीक्षकानेच एका वकिलाला जशास तसे उत्तर सोशल मिडियातून दिले…

Read More

राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या वतीने गुरू पौर्णिमा निमित्त भंडाराचे आयोजन

वसई , (प्रतिनिधी) मच्छिद्र चव्हाण काल दि.२७ जुलै रोजी वालीव गाव येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुध्दा गोपालदास बापू मंदिरामध्ये गुरू पौर्णिमा निमित्त भंडारा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय सैनिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रशांत पाटील, मुंबई प्रदेश अध्यक्ष पंजाबराव मुधाने,उपाध्यक्ष प्रेम शंकर गुप्ता, कोषाध्यक्ष विलास पवार,मुंबई प्रदेश सचिव राजेश दोके,…

Read More

२२ जुलै रोजी अपंग, दिव्यांग कर्मचारी महासंघाची मुंबई उपनगर विभागाची महत्त्वाची बैठक

मुंबई, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य अपंग, दिव्यांग कर्मचारी महासंघ, मुंबई या अपंग दिव्यांग कर्मचारी बांधवांसाठी सतत कार्य करणाऱ्या संघटनेची मुंबई शहर व उपनगर विभागाची महत्त्वाची बैठक दि.२२/७/२०१८ रविवार रोजी सकाळी-११ः०० ते दुपारी २ः०० वाजेपर्यंत बृहन्मुंबई महापालिका शाळा, बांद्रा (प.) मुंबई-५०. येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष-मा.दिगंबरजी घाडगेपाटील, राज्य उपाध्यक्ष-मा.राजेंद्रजी आंधळे, मा.साईनाथजी…

Read More

कल्याण पं.स.तर्फे दि.११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त “लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा” उद्घाटन कार्यक्रम संपन्न

कल्याण (प्रतिनिधी) :- पंचायत समिती,कल्याण येथील “आरोग्य विभागातर्फे” दि ११जुलै २०१८ रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त “लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा” राबविण्यात येणार असुन या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. उपसभापती श्री. पांडुरंग म्हात्रे हे होते. तर प्रमुख अतिथी, सभापती सौ.दर्शनाताई जाधव, मा.अशोक चव्हाण (अध्यक्ष-अपंग कर्मचारी संघटना-मुंबई/प्रदेशाध्यक्ष-राष्ट्रीय बंजारा…

Read More

वसंतराव नाईक साहेब : सुसंस्कृत राजकारणी, शेतकरी मित्र

प्रचंड बुद्धिमत्ता , कुशल संघटक, संयमी राजकारणी, एक चांगले व्यक्तीमत्व, शेती हा ध्यास व श्वास तसेच जनसामान्यांविषयी कळवळा असे अनेक गुणांनी परिपूर्ण असलेले. वसंतराव नाईक साहेब म्हणजे कार्यकतृत्वाचे मोठे विद्यापीठच होते. त्यांच्या कार्यकालामध्ये जे काही निर्णय घेतले ते आपल्या राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरले. नाईक साहेबांना शेती विषयी जशी आत्मियता होती तशी शिक्षणा विषयी देखील त्यांना…

Read More

अॉल इंडिया बंजारा सेवा संघ, भारत

प्रति, ???????? मा. अध्यक्ष साहेब अॉल इंडिया बंजारा सेवा संघ, भारत ???????? अॉल बंजारा समाज कार्यकर्ता जय सेवालाल मारे से बंजारा भाई भेनेन ???????????????? आज जे विषय म तमार समोर मांडरोचू उ खुप महत्वेर छ कारण समाजेम दनेम एक तरी संघटना नवीन जलमेन आरी छ संघटना स्थापन करो राष्ट्रीय अध्यक्ष बणो. पण समाजेर सारु आचे…

Read More

स्टार फाउंडेशन परिवार तर्फे स्वातंत्र्य दिन व प.पु.लक्ष्मण चैतन्य जी बापू यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

चाळीसगांव – दि.15.08.2017 रोजी स्टार फाउंडेशन परिवार तर्फे सालाबादाप्रमाने स्वातंत्र्यदिन व प.पु.लक्ष्मण चैतन्य जी बापू यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेण्यात  आले. शिबिराचे उदघाटन मा.आ.राजीव दादा देशमुख  यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्याप्रसंगी श्री श्याम चैतन्य महाराज जामनेरकर,सुभाष दादा चव्हाण,स्टार फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.तुषार राठोड,शतकवीर प्रा.दीपक शुक्ला सर,शुक्ला मॅडम,नगरसेवक भगवानबापू पाटील,रामचंद्रजी जाधव,जगदीश चौधरी,दीपक…

Read More
Banjara Aakrosh Morcha

दि.१८ ‘अॉगस्ट रोजी औरंगाबाद येथील ‘बंजारा आक्रोश मोर्चा’त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – अशोकभाऊ चव्हाण

हनुमंतखेडा,ता.सोयगाव,जि.औरंगाबाद. येथील अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करुन निघृणपणे खून करणाऱ्या नराधमांना “फाशीची शिक्षा” व्हावी व या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी दि.१८’अॉगस्ट-२०१७,शुक्रवार. रोजी “औरंगाबाद” येथे “हनुमंतखेडा अत्याचार कृती समिती,औरंगाबाद” आणि बंजारा समाजातील विविध क्षेत्रामधे कार्य करणाऱ्या  सर्व संघटनेच्या वतीने “आक्रोश मोर्चा” चे आयोजन करण्यात आले आहे.          या मोर्चा मध्ये “राष्ट्रीय बंजारा टायगर्स” ही सामाजिक…

Read More