इंदिरा नगर नाका व किसन नगर नाक्यावर भेट देऊन राज्यव्यापी जनजागृती अभियान

आज दि. १ डिसेंबर २०१७ ठाणे शहरातील इंदिरा नगर नाका व किसन नगर नाक्यावर भेट दिली *राज्यव्यापी जनजागृती अभियान* कामगारांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी *संघटनेचे अध्यक्ष मा. सुभाष तंवर व संघटक भास्कर राठोड* नाका कामगार यांच्याशी चर्चा करताना.

भास्कर राठोड.
संघटक.
भारतीय सेवा नाका कामगार संघटना.
८१०८०२४३३२.

Bharatiya Seva Naka Kamgar- Banjara Naka Kamgar Sanghthan

Bharatiya Seva Naka Kamgar Sanghathan Mumbai

गजानन धावजी राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव्ह

9619401377

Tag: Bharatiya Seva Naka Kamgar Sanghthan Janjagruti Abhiyan from 1 December to 3 January, Banjara Live news