बंजारा समाजातील होलिकोत्सव (Banjara Holi, lengi Festival)
प्राचीन काळापासून दर्याखोर्यात वावरणार्या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीमधून दिसून येतो. बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे ग्राम रंगभूमीवरील टोटल थिअटरचा अविश्कार म्हणावा लागेल. हा होलीकोत्सव म्हणजे विधी नाट्य सोहळाच असतो. ज्याप्रमाणे रामपुरच्या रामलीलेमध्ये वेगवेगळी दृश्य वेगवेगळया ठिकाणी सादर होतात. त्याचप्रमाणे बजारा समाजातील होलिकोत्सवातील विधी व नृत्य गावातील वेगवेगळया ठिकाणी तीन दिवसपर्यंत संपन्न होत असतात. सर्व…