“संघटना चालवीण्यासाठी”
संघटन चालविण्यासाठी संघटन कौशल्य, संघटनेचा उद्देश, ध्येय, आचारसंहिता, वैचारिक अधिष्ठान, कार्यकर्त्याचे मार्गदर्शन, निधीची तरतुद, लढ्याचे स्वरुप, संघटनेची कार्यपध्दती इ. या बाबी लक्षात घेऊन जे संघटन ऊभे राहते. ते संघटन यशस्वी होते. संघटन चालविण्यासाठी कार्यकर्ता लागतो. त्याचे चारित्र्य, शील, नैतिकता, स्वभाव, क्षमता, निष्ठा व शिक्षण याबाबी महत्वपूर्ण ठरतात. संघटनात्मक कार्यासाठी क्षेत्र मर्यादा महत्वाची असते. संघटन हे…