याडी’कार पंजाब चव्हाण पुसद यांना महसूल मंत्री मा. ना. संजय राठोड यांच्ये हस्ते वसंतराव नाईक बंजारा भूषण पुरस्कार.
प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल वेबसाइट – www.banjaraone.com भ्रमणध्वनी – 9619401377
प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल वेबसाइट – www.banjaraone.com भ्रमणध्वनी – 9619401377
जात पंचायत अन टांढो पंचायत येम केवळ नामेर फरक छ क दोयी वेगवेगळी छ? १ ) जात पंचायतेर पद मालम छेयीं. १ ) टांढो पंछायतेर पाच पद आन चवदं पदाधीकारी छ. २ ) जात पंचायतेम नारीन थान ( स्थान ) छ क छेयीं ? मालम छेयीं. २ ) टांढो पंछायतेम नारीन थान छ आन चवदं…
*पेनार पेनेबाज नाम* – गना नायेक – गना नायेक टांढो नामा नायेक – नामा नायेक टांढो भीमा नायेक – भीमा नायेक टांढो नूरा नायेक – नूरा नायेक टांढो पेमा नायेक – पेमा नायेक टांढो भोजा नायेक – भोजा नायेक टांढो रंघा नायेक – रंघा नायेक टांढो आसे नाम रेतेते आन टांढेम छोयीं गोतेर घर रेतेते…
जय सेवालाल जय वसंत वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चलवल द्वार आयोजित उपक्रम *सक्षम महिलाएं और सक्षम समाज* वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चलवल यह समाज के प्रश्नों को वैज्ञानिक तोरपर संशोधित करके हल को समाज के सामने लानेका एक वैचारिक और गैरराजनैतिक समाजके दायित्वोंको के प्रती सजग रहनेवाला एक वैचारिक बंजरा समाज का मंच…
”फायदेशीर खेकड़ा वृत्ति व सकारात्मक वणवा” बंजारा समाज संघटित करण्या करिता आपले अमूल्य योगदान असणे आवश्यक आहे. आज समाजामधे अविचारी प्रवृत्ति,स्वार्थी,द्वेष,समाजद्रोह,इत्यादीचा अहंकार वाढत चालला आहे. हा चिंता व चिंतनेचा विषय आहे.आपले वर्चस्व वाढ!वा हां मुख्य हेतु घेऊन सामाजिक कार्याच्या नावाखाली संघटनेचे अनगणित दुकाने थाटुन बाजार मांडला आहे. व आपण किती समाजाचे…
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही* *परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते….
मारो हारो जवारा ये घवूंला डोडरीया मारो हारो जवारा ये घवूंला डोडरीया तोनं कूण पेरायो तीज घवूंला डोडरीया तोनं कूण पेरायो तीज घूवंला डोडरीया तोनं दादा पेरायो तीज घवूंला डोडरीया तोनं दादा पेरायो तीज घवूंला डोडरीया मारो हारो जवाराये घवूंला डोडरीया . दादा , दादी , बाप , याडी , वीरा , भावजो , हानू…
???????????????????????????? ???????????????????????????? मारो हारो जवारो ये घऊँला डेडरीया मारो हारो जवारो ये घऊँला डेडरीया तारो कुण बोया यो तिज घऊँमा डेडरीया तारो कुण बोया यो तिज घऊँला डेडरीया मारो दादाबोया यो तिज घऊँला डेडरीया मारो दादा बोया यो तिज घऊँला डेडरी या तारो कुण बोया यो तिज घऊँ ला डेडरी या तारो कुण बोया…
*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित उपक्रम *** *भारतीय संविधान वाचन व जनजागृती अभियान* ???? *भाग 2*???????? दि.23 जुलै 16. *आजही २६ जानेवारी* हा दिवस संपूर्ण देशभर भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. *घटना समितीच्या बैठका* घटना समितीच्या एकूण ११ बठका झाल्या. २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीची…
“याडी बाप येच जीवणेर खरे गुरू छ” पेलो नवण:– मारे याडी बापेन,सोतार दुख भूलन जे मन सुख दिने,सोतारो सपनो छोडन मारे सपनेरो विचार करन सारी जीवण मारे सारू कष्ट करन मारे जीवणेरे उद्धारे सारू रात दन एक करन कूणसी स्वार्थ न रकाडता मन आचो मनकिया बणाये, आछो संस्कार देन आछो विचार करेर सिकाये. याडी बापे…