“देश स्वातंत्र झाला पण देशातील जनता स्वातंत्र नाही”
“देश स्वातंत्र झाला पण देशातील जनता अजुन स्वतंत्र नाही” मित्र हो नमस्कार… आज हा लेख लिहण्याचे कारण म्हणजे समाजहित म्हणुन लिहीत आहे. कारण आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळवुन 7 दशकाच्या जवळ झाले तरी देशातील बहुशंख्य जनता आज पण स्वातंत्र नाही. कारण आपल्या देशातील गरीब शेतकऱ्यावर व साधारण कुटूंबातील व्याक्तीवर होनारे अन्याय अजुन संपलेले नाही.बहुजन समाजावरील…