“भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान भाग क्र.2
*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित उपक्रम *** *भारतीय संविधान वाचन व जनजागृती अभियान* ???? *भाग 2*???????? दि.23 जुलै 16. *आजही २६ जानेवारी* हा दिवस संपूर्ण देशभर भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. *घटना समितीच्या बैठका* घटना समितीच्या एकूण ११ बठका झाल्या. २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीची…