आधुनिक भविष्यवेता: संत सेवालाल
भारतात अनेक जाती, जमाती, धर्म पंथाचे लोक राहतात प्रत्येक जाती धर्मातील लोकांना नव विचार देण्यासाठी समाजाला नव संजिवनी देण्यासाठी प्रत्येक जाती, धर्मात महामानवाचा जन्म होतो. भारतीय समाज जीवनाचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, असे अनेक महामानव आहेत. त्यांनी आपल्याच जाती, धर्माला नव्हे तर संपूर्ण देशाला विचाराची शिदोरी देण्याचे कार्य केले आहे. अशा महामानवात महात्मा…