“शासनानी १ जुलै हा कृषि दिन म्हणूनच सजारा करावा”
बंजारा समाजाचाच नव्हे तर.. संपूर्ण मराठी जनाचा अपमानच म्हणावे..? महानायक वसंतराव नाईकांनी महाराष्ट्र घडवीला आणि त्यांची जयंती १ जुलै हा दिवस कृषिदिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो असा अध्यादेश असताना पुन्हा १जुलै हा दिवस राज्य मतदार दिवस म्हणून घोषित करुन ते साजरा करण्यास निर्देश देण्याचा आज दि.२०मे२०१७ रोजी शासन अध्यादेश काढणे हे कितीपत समर्पक…