श्री बाबू अझगांवकार पर्यटन मंत्री गोवा राज्य यांच्याविरोधत खडकी न्यायलय पुणे येथे फौजदारी खटला दाखल
गोवा राज्याचे पर्यटन मंत्री श्री बाबू आझगांवकर यांच्याविरोधत खडकी न्यायालय पुणे येथे फौजदारी स्वरूपचा खटला दाखल करण्यात आले आहे.दिनांक०३/०४/२०१७ रोजी”लमाणी लोकांना गोवा राज्यातून बाहेर फेकून दया” आशा स्वरूपाचे पत्रकार परिषदेमध्ये बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या मंत्री च्या विरोधात भारतीय दंड संहिता १५३-अ (१)(अ), १५३-अ(१)(ब), १५३-ब(१)(अ), १५३-ब(१)(ब), १५३-ब(१)(क), २९५-अ, ४९९, ५००, ५०४, ५०५(२) अन्वये प्रमाणे फिर्यादि अँड रमेश…