बंजारा (विमुक्त-भटक्या जमातीचा नंगारा मोर्चा) काही समज – गैरसमज कृपया वेळ काढून वाचा…. – प्रा. दिनेश राठोड
*जय सेवाल जय वसंत* ???????????????????????????????????????????????????????? *बंजारा (विमुक्त-भटक्या* *(जमातीचा नंगारा मोर्चा)* ???????????????????????????? *काही समज – गैरसमज* *(पोस्ट विस्तृत आहे.) कृपया,आपला बहुमोल वेळ काढून जरुर वाचा.*) ???????????????????????????? *(आपल्या समाजाच्या सर्व* *संघटनांचे पदाधिकारी,* *कार्यकर्त्यांना व समस्त* *बंजारा समाज मनातील* *अंत:करणातील हाक ..)* *बांधवांनो,आपण समाजासाठी सर्वांनी स्वयंप्रेररेणे, स्वखर्चाने व एकजूटीने ७ डिसेंबर ला नागपूर येथील नंगारा मोर्चात सहभागी…