Kiran bedi governor

किरण बेदी ने किया भटके – विमुक्तो का अपमान – किरण बेदी को गवर्नर पद से बर्खास्त करो

किरण बेदी गवर्नर के पद पर होते हुए देश की ११ करोड़ कि आबादी के विमुक्त घुमंतू समाज को अपराधी कहकर उनका और संविधान का अपमान किया है, किरण बेदी ने २ ऑगस्ट को अपने ट्विट में क्रिमिनल ट्राईब यानी अपराधी जातिया को खतरनाक और बहशी बता रही है | भारत में १९५२ के बाद…

Read More

स्थलांतरीत बंजारा समाजाला स्थायीत्व प्रमाणपत्र देनार?

महाराष्ट्रात ईतर राज्यातुन (गुजरात,आंध्रा,कर्नाटक) स्थलांतरीत होऊन आलेल्या बंजारा समाजाला स्थायीत्व,जातीचा दाखला देण्यासाठी १९६०/६१ चा पुरावा रद्द करावा यासाठी मा.आ. मंगल लोढा,यांनी विनंती केली त्याला तालिका अध्यक्ष मा.आ.योगेश सागर यांनी दूजोरा देवून शासनाला सूचना केली यावर मा.मंत्री,ना.श्री.बडोले व मा.राज्यमंत्री यांनी ३० दिवसात तसा निर्णय घेवून केंद्राकडे पाठवू असे आश्वासन दिले.Lets hope something will change especially Gorbanjara…

Read More

“प्रार्थमिक शिक्षण सुधारणेचा पाया आहे”

*जय सेवालाल जय वसंत* ________________ माझ्या गोरबंजारा बांधवांनो  *प्राथमिक शिक्षण* सर्व सुधारणाचा पाया आहे.* ही बाब लक्षात घेवून  *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ*  *वतीने*  *आयोजित जनजागृती*        *उपक्रम* ____________________   प्रा.शिक्षण विषयी सध्यस्थित  जोपर्यंत यासंबंधी आपले विचार constructive होत नाही तोपर्यंत या टप्प्यावर बदल अपेक्षित नाही.यांनी प्राथमिक शिक्षणाविषयी *शिक्षण प्रबोधन* या सदरात आपणास…

Read More

“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.9

*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ???????????????????????? *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* ???????????????????????????????????????????????? *भाग-9 *वाचा* *भारतीय  संविधान* *भारतीय घटनेची उगमस्थाने* *(आधारस्थाने)* १) विविध देशांच्या राज्यघटनांवरून पुढील गोष्टींचा समावेश करण्यात आला. इंग्लंड – संसदीय राज्य पध्दती नामधारी राजा, पंतप्रधान, मंत्रीमंडळाची सामुहीक जबाबदारी, निवडणूक प्रक्रिया, कायद्याचे राज्य इ….

Read More

“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.8

*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ???????????????????????? *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* ???????????????????????????????????????????????? *भाग–8 *वाचा* *भारतीय  संविधान* ***************** *कलमांचा गोषवारा* (हा विभाग अपूर्ण आहे.) *संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -* भाग १ – कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी कलम 3- राज्याची स्थापना -भाग 2 – कलमे ५-११…

Read More
Banjara Teej Festival

तिज बोयेर गिद – Banjara Teej Songs

????????????????????????????   ???????????????????????????? मारो हारो जवारो ये घऊँला डेडरीया मारो हारो जवारो ये घऊँला  डेडरीया तारो कुण बोया यो तिज घऊँमा डेडरीया तारो कुण बोया यो तिज घऊँला डेडरीया मारो दादाबोया यो तिज घऊँला डेडरीया मारो दादा बोया यो तिज घऊँला डेडरी या तारो कुण बोया यो तिज घऊँ ला डेडरी या तारो कुण बोया…

Read More

“शिक्षण प्रबोधन”

​!!! शिक्षण प्रबोधन :१ !!!    शिक्षण हा आपल्याला सुखी बनवणारा एकमेव मार्ग,म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणा बद्दल विशेष काळजी घेतली पहिजे.शिक्षणा विषयी प्रबोधन :- 1)आपलं मूल शिकले पाहिजे याची खरी तळमळ मुलाच्या आई बापाला वाटली पाहिजे.मात्र आपल्या समाजातील पालकांना हे वाटत नाही,कारण शिक्षणा अभावी त्यांना तसं वाटत नाही.परिणामी त्यांना प्रबोधन होणे गरजेचे आहे.यासाठी पालक -शाळा…

Read More

संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.6

*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ???????????????????????? *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* ???????????????????????????????????????????????? *भाग–7*वाचा *भारतीय  संविधान* *************** *मूलभूत अधिकार* भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये *सामान्य मानवी अधिकारांचा* समावेश आहे जसे – कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा…

Read More

“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग” क्र.7

*जय सेवालाल जय वसंत* _____________________ *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित *** _____________________ *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* *भाग–6 *वाचा* *भारतीय  संविधान*   *संघराज्य प्रणाली* * *भारत* हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे…

Read More

“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र 5

*जय सेवालाल जय वसंत* ______________________________ *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ______________________________ *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* ______________________________ *भाग–4  *वाचा* *भारतीय  संविधान* *************************** *   *प्रशासकीय* सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या…

Read More