“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.4
*जय सेवालाल जय वसंत* *********************** *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ______________________________ *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* *भाग–4 *वाचा* *भारतीय संविधान* !!**************************!! * *प्रशासकीय* सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू शकते; परंतु त्यास संसदेची मान्यता मिळणे बंधनकारक असते. भारतात प्रशासकीय व न्यायालयीन अधिकारांच्या…