महाराष्ट्र पोलीस भरती २०१५ – १६ऑनलाईन फॉर्म
महाराष्ट्र पोलीस भरती २०१५ – १६ ऑनलाईन फॉर्म दि. २१ /०८ /२०१६ शेवटची तारीख – २०/०९ /२०१६ बँकेत चलन भरण्याची तारीख – २४ /१०/२०१६ दिनांक ०८/११/२०१६ पासून मैदानावरील प्रक्रिया होणार आहे. रिक्त जागा, तसेच जगांचे जागांचे जिल्हावारी विवरण खालीलप्रमाणे – मुंबई – ३२०० पुणे – १४०० रायगड – १३५० सातारा – ४३० सांगली – २५०…