जनुना, उमरखेड, यवतमाळ रहवासी रविन्द्र राठोड बनला सर्वांत तरुण उपजिल्हाधिकारी
मुबंई : वडील गावठी दारू विकायचे.. दररोज दारू पिऊन मारायचे.. परिस्थिती हलाखीची.. वडिलांकडून सहारा नाही.. याच कठीण परिस्थितीने त्यातून बाहेर पडण्याची जिद्द दिली.. ठरविले, की मोठा अधिकारी बनायचे; पण शिकण्यासाठीही पैसे नव्हते. त्या वेळी मामांनी मदत केली.. पदवीचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरविले होते. दिवसात १६-१६ तास अभ्यास करायचो. शिकायलाही पैसे नाहीत; त्यामुळे…