‘पोहरादेवी(सतगरू सेवालाल माराज) स्मारक विकास आराखड्यास विजाभज च्या बैठकीत स्थानिक आमदारांच्या विरोधामुळे खोडा”
मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली,मा.ना.श्री.संजय राठोड,राज्यमंत्री,महसूल यांच्या पाठपुराव्यामुळे पोहरादेवी व धामनगांव देव स्मारक विकास आराखड्यास मंजूरी तसेच राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या विविध प्रलंबित समस्यांसंदर्भात सह्याद्री विश्रामगृहावर आयोजित बैठकीस मा.ना.श्रीम. पंकजा मुंडे यांच्या ऊपस्थितीत दिनांक 8 फेब्रूवारी 2016 रेाजी बैठक कोनतेही ठोस निर्णय न घेता संपन्न झाली. जगभरातील गोरबंजारा समाजाचे श्रद्धास्थळ पोहरादेवी येथे ९० कोटी…