घरे उध्दवस्त करुन पाश्वीकृत्य करणा-या अधिका-यावर गुन्हा दाखल करा : मोरसिंग भाई राठोड
नळदुर्ग (शिवाजी नाईक) :- अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरीब बंजारा (लमाण) व दलित समाजाची घरे उध्दवस्त करणा-या संबंधित माथेफेरु अधिका-यांवर फौजदार गुन्हा दाखल करावे, त्याचबरोबर बेघर झालेल्या कुटूंबियांना येत्या महिन्याभरात पूर्वी राहत असलेल्या जागेवरच तात्काळ घरे बांधून व नागरी सुविधा पुरवून कायमस्वरुपी पुनर्वसन करावे, अन्यथा बंजारा क्रांती दलाच्यावतीने देशभर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय…