वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कल्याणकारी योजना
महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांविषयी माहिती देणारा हा लेख… वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत योजनांचा लाभ घेण्यासाठी शहरी भागाकरीता व ग्रामीण भागाकरीता उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये इतकी आहे. बीज भांडवल…