
बंजारा तीज उत्सव -काई आहे ?
मन लोवडी दरादरे वीर आज म चाली रे .. बंजारा तीज उत्सव म्हणजे समाजातील अविवाहित मुलींच्या जीवनातील प्रत्येक वर्षात येणारा श्रावण मास नव्हे आनंद पर्वच. मन लोवडी दरादरे वीर आज म चाली र……. तीज वसर्जनातील हे मुलींचे गाने लोकगीत ऐकून क्षणभर मनाला विलक्षण भुरळ पडतो. घाटंजी शहरात वेगवेगळ्या गावातून शासकीय सेवेकरिता व्यापार व्यवसाय करण्या करिता…