भटक्या विमुक्तांना क्रिमिलेयर संज्ञेमधून वगळण्याबाबत महिन्याभरात कार्यवाही :- राजकुमार बडोले
भटक्या विमुक्तांना क्रिमिलेयर संज्ञेमधून वगळण्याबाबत महिन्याभरात कार्यवाही :- राजकुमार बडोले आमदर हरिभाऊ राठोड यांच्या मागनीला यश कविराज चव्हाण /मुंबई > राज्यातील भटक्या विमुक्तांना क्रिमिलेयर संज्ञेमधून वगळण्याबाबत महिनाभरात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य हरिभाऊ राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना…