निषेध! निषेध! निषेध! निषेध!
मा श्री देवेन्द्र फडनविस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय: माजी मुख्यमंत्री स्व वसंतरावजी नाईक यांची जयंती व कृषि दिन हा कार्यक्रम 1 जुलै रोजी न घेतल्या बद्दल आम्ही तुमच्या निर्णयाचा निषेध करतो. दुखावलेल्या जनतेशि माफि न मगितल्यास 10 जुलाई च्या कार्यक्रमाचा ही आम्ही बहिस्कार करणार कलावे। महोदय, आम्ही वरील विषयाला अनुसारुन गोर बंजारा संघर्ष समिति भारत…