नांदेड येथे गोरबंजारा संविधानिक हक्क महासमितीची बैठक
||जय सेवालाल|| गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती साथीयो, समाजातील सर्व प्रमुख सामाजिक संघटना च्या प्रमुख पदाधिकारी यांची,बैठक रविवार दिनांक- 21/6/2015 रोजी सकाळी ठिक 11 वा.राठोड क्लासेस श्रीनगर ,नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. महासमितीत सामील/संलग्न असलेल्या व होऊ इच्छिणारे सर्व संघटनांनी, तसेच प्रमुख सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर बैठकीला आवश्यक उपस्थित राहावे ही विनंती. सदर बैठकीत…