
संत श्री हमुलाल महाराज अथनी देवस्थान येथे दर्शनासाठी उसळली भक्तांची गर्दी
अथनी देवस्थान देशात गणला जाईल असा विकास करणार – मा.किसनराव राठोड अथनी (प्रतिनिधी) – बंजारा तीर्थक्षेत्र हमुलाल महाराज संस्थान अथनी येथील बंजारा समाजाचे दुसरे तिर्थक्षेत्र असलेल्या अथनीला 31 मे ला देशभरातून लाखो भक्तांनी दर्शन घेतले. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथनी येथे संत श्री हमुलाल महाराज यांची समाधी आहे. या ठिकानी तिनशे वर्षापासून दक्षिण भारतातील बंजारा…