
“चोको- निऋती-पृथ्वी पुजा” (समनक)
वाते मुंगा मोलारी ( My swan song) चोको- निऋती- पृथ्वी (समनक) = बेरजेचे चिन्ह पूर्व पश्चिम, ऊतर दक्षिण रेषाखंड काडून त्या केंद्रापासून एक टोक त्रिज्या समजून काढलेल्या ” चोको” म्हणताय. चोको पूजनात जोंधळ्याच्या पिठाने गोल आकृती काढतात.आणि आकृतीच्या मधोमध बेरजेचे चिन्ह काढतात.बेरीज चिन्हाच्या मध्य बिंदुवर एक तांब्या(लोटा) ठेऊन त्यात कडू लिंबाच्या झाडाची अंकूरलेली डहाळी…