पुसद यवतमाळ मध्ये गोर बंजारा संघर्ष समिती
आज दि. 26 ऑगस्ट 15 रोजी पुसद येथे सुरज हाॅटेल मध्ये गोर बंजारा संघर्ष समिती भारत या समिती चे संयोजक मा. श्री रविराजजी भाऊ राठोड यांच्या प्रेरणेतून व गोर बंजारा संघर्ष समिती भारत चे स्वंयसेवक गोर कैलास डी.राठोड , गजानन डी.राठोड भाऊ यांच्या मार्गदर्शनातून यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद तालुका (शहर) कमिटीच्या स्वंयसेवकांची बैठक संपन्न झाली या…