वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्रभर साजरी करा -ए.बी.चव्हाण
मुंबई (प्रतिनिधी) – भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेची राज्य कार्यकारीणीची बैठक दि. 14-06-2015 रोजी रविवारी ठाणे येथे पार पडली. सदर बैठकीत हरीत क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची 102 वी जयंती मोठय़ा प्रमाणावर साजरी करावी असे ठरले. संघटनेच्या पदाधिकारी यांनी प्रत्येक तांडा, तालुका व जिल्हा सतरावर साजरी करावी. या साठी स्थानिक…