ठाणे येथे संत सेवालाल महाराज यांची भव्य मिरवणूक उत्साहात
ठाणे,(प्रतिनिधी),सतिष राठोड गोर बंजारा संघर्ष समिती तर्फे दि .१७ फेब्रुवारी रोजी संध्य्काळी ५:३० वा.बंजारा समाजाचे अाराध्य दैवत संत श्री. सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती निमित्त शिवाजी मैदान ठाणे येथे पारंपारिक रिती-रिवाजात,बंजारा भाषेतील वेशभुषात व बंजारा बोली भाषेत गाणी म्हणत महिलांनी भाग घेतले.व भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात अाली.व त्यानंतर सभा घेण्यात अाली असुन,सभेचे अध्यक्ष…