Headlines

ठाणे येथे संत सेवालाल महाराज यांची भव्य मिरवणूक उत्साहात

ठाणे,(प्रतिनिधी),सतिष राठोड                 गोर बंजारा संघर्ष समिती तर्फे दि .१७ फेब्रुवारी रोजी संध्य्काळी ५:३० वा.बंजारा समाजाचे अाराध्य दैवत संत श्री. सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती निमित्त शिवाजी मैदान ठाणे येथे पारंपारिक रिती-रिवाजात,बंजारा भाषेतील वेशभुषात व बंजारा बोली भाषेत गाणी म्हणत महिलांनी भाग घेतले.व भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात अाली.व त्यानंतर सभा घेण्यात अाली असुन,सभेचे अध्यक्ष…

Read Full News

डॉ. तुषार राठौड़ यांना प्रचंड मतानी विजयी करा ।

🌷🌷 एक दु:खद भावना 🌷🌷  नांदेड जिल्हयात बंजारा समाज हा  माजी मुख्यमंञी आशोकराव चव्हाण यांना मानणारा गट म्हणुन ओळखला जात होता नांदेड जिल्हयात फार मोठया प्रमाणात बंजारा समाज आहे भोकर, किनवट,मुखेड ,कंधार,लोहा , आर्धापुर,नायगाव या तालुक्याचे निवडणुकिचे गणित बंजारा समाजावर आवलंबुन आहे.आमचे लाडके नेते,कै:गोविंद राठोड हे नाईलाजाने काॅग्रेसला सोडुन आमदारकिला उभे टाकले आणि 76 हाजार…

Read Full News

संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन देवस्थान गागोदे येथे अवतरली गंगा

शेट्टी राठोड (पेण प्रतिनिधी)- पेण रागयड जिल्ह्यातील संत सेवालाल व माता जगदंबा देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यापासुन 8 कि.मी. अंतरावर आहे. सदर ठिकाणी बरेच भाविक भक्त कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या ठिकाणाहुन दर्शनासाठी येत असतात. सदर ठिकाणी दर सालाबाद प्रमाणे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणमासात देखील भाविकांची सदर ठिकाणी…

Read Full News
MLA Sanjay Ratrhod

टंचाई परिस्थितीच्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंलबजावणी करावी – संजय राठोड

हिंगोली – टंचाईच्या परिस्थितीमध्ये उपाययोजना राबविणे हे एक टीमवर्क आहे. तरी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी परस्परामध्ये समन्वय ठेवून त्याची प्रभावीपणे अं लबजावणी करावी, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीत श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, आमदार तानाजी मुटकूळे, माजी आमदार गजानन घुगे,…

Read Full News

संत सेवालाल महाराज यांचा जयंतीचा कार्यक्रम बंजारा समाज बांधवांनी मोठय़ा थाटामाटाने साजरा करावा – प्राचार्य टि.व्ही. राठोड

कारंजा (प्रतिनिधी) – 15 फेबुवारी संत सेवालाल महाराज यांचा जन्मदिवस बंजारा समाज बांधवानी त्यांचा जन्मदिवस मोठय़ा थाटामाटाने साजरा करव्यात यावा त्यासाठी साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजनक रण्यात यावे त्यामध्ये भजन, किर्तन व सेवालाल महाराजांच्या पोथीचे वाचन व प्रवचन करण्यात यावे. महाराजांच्या पालखीची मिरवणुक दररोज सकाळी मुख्य रस्त्यावरुन काढण्यात यावी. मिरवणुकीच्या स्वगातासाठी रस्त्याची साफ सफाई करुन दारासमोर रांगोळी…

Read Full News

संजय जाधव यांची विदेश दौर्यास निवड

नांदेड – नुकत्याच सहारा इंडिया टि.व्ही. अंतर्गत भारतातून 28 जनाची पत्रकारीता क्षेत्रात होणार्या वेगवेगळ्या तंत्रज्ञाने समाजात होणार्या बदलाच्या अभ्यासासाठी एक टि तयार करण्यात आली आहे. ह्या टिम साठी काही निवडक पत्रकाराची निवड सहारा इंडिया टि.व्ही. ने केली आहे. ह्या टि मध्ये मराठवाडय़ातून एकमेव संजय श्रावण जाधव (वडगावकर) यांची निवड करण्यात आली आहे. संजय जाधव हे…

Read Full News
Sant Sevalal Trust

संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन देवस्थान गागोदे येथे अवतरली गंगा

शेट्टी राठोड (पेण प्रतिनिधी)- पेण रागयड जिल्ह्यातील संत सेवालाल व माता जगदंबा देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यापासुन 8 कि.मी. अंतरावर आहे. सदर ठिकाणी बरेच भाविक भक्त कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या ठिकाणाहुन दर्शनासाठी येत असतात. सदर ठिकाणी दर सालाबाद प्रमाणे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणमासात देखील भाविकांची सदर ठिकाणी…

Read Full News

बंजारा समाजासाठी कार्य करणाय्रा “सामाजिक संघटना” यांची बैठक

🙏जय सेवालाल🙏 दि.८’फेब्रुवारी २०१५-रविवार रोजी ” मराठी ग्रंथ संग्रहालय-ठाणे ” येथे महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजासाठी कार्य करणाय्रा “सामाजिक संघटना” यांची बैठक पार पडली.        या बैठकीमध्ये समाजातील प्रलंबीत समस्या व प्रश्नांवर चर्चा झाली,आणि सर्व संघटना मिळून या सर्व प्रश्नांवर तिव्र लढा देण्याचे ठरले.         आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते “गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती” स्थापन करण्यात आली.आणि…

Read Full News