सत्य,समतेचे प्रेषित क्रांतिकारी सतगरू सेवालाल -निलेश राठोड
*“सत्य व समतेचे प्रेषित सतगरु सेवालाल माराज”* भारतातील गोर-बंजारा समाजाचे व इतरांचे (गोर-कोर) आराध्यदैवत संत श्री सेवालाल महाराज यांनी विश्वबंधूत्व, सर्वधर्मसमभाव व सत्याची शिकवण दिली म्हणून त्याना सतगरू सेवालाल म्हणूनही ओळखले जाते. अशा या थोर महापुरूषाची जयंती गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शासकीय पध्दतीने साजरी करण्याबाबत समाजबांधवाच्या वतीने अनेक वर्षापासून मागणी होती. सदर मागणीला आपल्या…