Headlines
Sant Sevalala Maharaj

सत्य,समतेचे प्रेषित क्रांतिकारी सतगरू सेवालाल -निलेश राठोड

*“सत्य व समतेचे प्रेषित सतगरु सेवालाल माराज”* भारतातील गोर-बंजारा समाजाचे व इतरांचे (गोर-कोर) आराध्यदैवत संत श्री सेवालाल महाराज यांनी विश्वबंधूत्व, सर्वधर्मसमभाव व सत्याची शिकवण दिली म्हणून त्याना सतगरू सेवालाल म्हणूनही ओळखले जाते. अशा या थोर महापुरूषाची जयंती गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शासकीय पध्दतीने साजरी करण्याबाबत समाजबांधवाच्या वतीने अनेक वर्षापासून मागणी होती. सदर मागणीला आपल्या…

Read Full News

तलाठीसह लिपिक अँन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात

♦♦ तहसिल कार्यालयातील तलाठी आणि लिपिकाला ३ हजारांची लाच घेताना पकडले ♦♦ जमिनीचे कागदपत्र देण्यासाठी मागण्यात आले होते पैसे ♦♦ तलाठी शंकर साळवी आणि लिपिक नितीन पाटील अशी दोघांची नावे ♦♦ शंकर साळवी यांच्या वतीने पैसे घेतांना लिपिक नितीन पाटीलला ठाणे अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले श्री. सतिष एस राठोड ✍ कल्याण:- यातील तक्रारदार यांनी…

Read Full News

ऐतिहासिक लोहगढ़ Lohgarh पुस्तक प्रकासन 12-02-2019, मुम्बई

मुंबईम प्रथमच ऐतिहासिक कार्यक्रम जेन स्वतःर समाजेरो इतिहास मालम रेनी ऊ समाजेरो कनाई प्रगति वेनी कछ ! जानने, समझने और पढने के लिये जयराम पवार अनुवादित पुस्तक लोहगढ़ माध्यमेती मलिय. ोहगढ़ बुक प्रकाशन कार्यक्रम, 12.02.2019, स्थान : यसवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सन्त सेवालाल चौक के पास, मंत्रालय, मुम्बई

Read Full News

क्रांतिकारी लमाणी बंजारा समाज…

ब्रिटीशाच्या काळी बंजारा समाज क्रांतिकारी म्हणून ओळखला जात असे. तोआदिवासी जमातीत गणला जाई. मात्र, आदिवासींना मिळणाऱ्या सवलतींसाठीहा समाज आजही पात्र समजला जात नाही. लंबाडी, सिंगाडी बंजारी, धेडोरोबंजारी, लमाणी अशा वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेला हा समाज भारतभर मात्र एक भाषा, एक संस्कृती’ टिकवून आहे. गोरमाठी ही त्यांची भाषा. या भाषेलाही अद्याप राजमान्यता मिळालेली नाही. काही जमातींना…

Read Full News

उद्या विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषद, मुंबई विभागीय कार्यकरिणी तथा सन्मान सोहळा

????????सस्नेह निमंत्रण???????? विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषद(रजि.अखिल भारतीय) मुंबई विभागीय कार्यकरिणी तथा विभागातील राज्य पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक तथा सन्मान सोहळा. —————————————— मुंबई:- देशभरातील भटक्या-विमुक्त समाजाकरिता कार्य करीत असलेल्या विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषद मुंबई कार्यकारिणीची तथा मुबई-ठाणे-नवी मुंबई परिसरातील राज्य पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक तथा सन्मान सोहळा शनिवार दिनांक ०९/०२/२०१९ रोजी दु. ३:३० वा.संघटनेचे…

Read Full News

बंजारा सेनेच्या वतीने मा.नितीन गडकरी यांना निवेदन

नागपूर:- मा नितीन गडकरी केंद्रीय मंत्री (भारत सरकार ) यांची भेट घेण्यात आली. या भेटी दरम्यान बंजारा समाजाला एस टी आरक्षण व ३००-५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बंजारा तांड्यांना महसूल दर्जा व स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावा. आणि या संघटनेच्या इतर काही मागण्या आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यात आली. गडकरी यांनी आश्वासन दिले की, तुमच्या मागण्या विषयी…

Read Full News

पहिले अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी, शाहीर संमेलन नागपूर येथे संपन्न

◆ अखिल भारतीय तांडा सुधार समिती आयोजित पहिले अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी / शाहीर संमेलन नागपूर येथे संपन्न (श्री. सतिष एस राठोड) ✍ नागपूर :- दि. ३/०२/२०१९ रोजी नागपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी /शाहीर संमेलनाचे अध्यक्ष प्रेमदास महाराज वलोनीकर, मुख्य संयोजक नामा बंजारा व स्वागत अध्यक्ष मंगल चव्हाण सेवा गृप…

Read Full News

पिंपरखेड, गोरखपूर ग्रामस्थांचा आमरण उपोषण

(श्री. सतिष एस राठोड) ✍ चाळीसगांव:- ग्रामपंचयतीच्या मनमानी भोंगळ कारभारामुळे पिंपरखेड, गोरखपूर हे गांव पंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाईटवर नसल्याने ग्रामस्थ वैतागले असुन शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. हेतु पूरस्कर ठराविक लोकानांच योजनेचा लाभ दिला जातो, गावाचे लोकप्रतिनिधी हे राजकीय द्वेष भावनेने जाणूनबुजून गरजू लाभार्थींना डावलून अनेक योजनेच्या लाभापासून वंचित ठेवत आहे, गावात स्वच्छता…

Read Full News

चाळीसगांव येथे संत श्री सेवालाल महाराज २८० वी जयंती उत्सव नियोजन बैठक संपन्न

(श्री. सतिष एस राठोड) ✍ चाळीसगांव :- दि.१५ फेब्रुवारी २०१९ रोजी सालाबादाप्रमाणे (वर्ष-४थे) संत श्री सेवालाल महाराज यांची २८० वी जयंती चाळीसगांव येथे साजरी करण्यात येणार असून पूर्वतयारी नियोजन बैठक पार पडली. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वा. शासकीय विश्राम गृह, चाळीसगाव येथून पालखी मिरवणूकीस सुरुवात करण्यात येईल असे सर्वानुमाते ठरले आहे. तरी सर्व चाळीसगाव…

Read Full News

संत श्री सेवालाल महाराज २८० वी जयंती उत्सव नियोजन बैठक संपन्न

चाळीसगांव :- दि.१५ फेब्रुवारी २०१९ रोजी सालाबादाप्रमाणे (वर्ष-४थे) संत श्री सेवालाल महाराज यांची २८० वी जयंती चाळीसगांव येथे साजरी करण्यात येणार असून पूर्वतयारी नियोजन बैठक पार पडली. १५ फैब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वा. शासकीय विश्राम गृह, चाळीसगाव येथून पालखी मिरवणूकीस सुरुवात करण्यात येईल असे सर्वानुमाते ठरले आहे. तरी सर्व चाळीसगाव तालुक्यातील बंजारा बांधवांनी उपस्थित रहावे…

Read Full News