अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमीपूजनाचा मुहुर्त ठरला
अरबी समुद्रात उभारल्या जाणा-या अतिभव्य शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहिर्त ठरला आहे. १९ फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीला याचे भूमीपूजन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. काँग्रेसने तयार केलेला आराखडा अती सुंदर असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच इंदू मिलबाबत केंद्राकडे हमीपत्र सुपूर्द करण्यात आले आहे. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबडेकरांचं…