Pankaj Chavan
✋एक मिनिट अवश्य वाचा माझ्या बंजारा समाजाच्या सह्कारी मित्रांनो✋ ⚡⚡️️ह्या आमदाराला आमच्या समाज इलेक्शन पुरता दिसतो वाचा त्यानी समाज बद्दल केलेले काम जिंतुर सेलु मतदार संघात बंजारा समाजाचे 40 हजारच्या जवळपास मतदार असून या मधे सेलु नगराध्यक्ष पद obc पुरषा करीता व् जिंतुर ओबीसी महिला करीता आरक्षित होते या दोन्ही नगर परिषद मधे बंजारा समाजाचे…