महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ कर्मवीर दादा इदाते यांना जाहीर
( श्री.सतिष एस राठोड ) मुंबई :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ गेली ४० वर्षे भटके विमुक्तांच्या उत्थानासाठी निस्वार्थ पणाने काम करणारे या उपेक्षित व वंचित समाजाला प्रवाहात अाणनारे ॠषीतुल्य व्यक्तिमत्व केंद्रीय इदाते अायोग (२०१५-२०१८) चे मा.अध्यक्ष तथा देशपातळीवर विमुक्त घुमंतू जनजातीसाठी कार्य करणार्या विमुक्त घुमंतू जनजाती विकास…