बरेच दिवस झाले डॉक्टर मी आहे पहात ! डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!! कवी. निरंजन ब. मुडे.
डॉक्टर ©®कवी. निरंजन ब. मुडे. दि. २०/१०/२०१८ केईएम,सायन,नायर सारख्या मोठमोठ्या शासकिय, निमशासकिय रूग्णालयात अहोरात्र सेवा देणा-या निवासी-अनिवासी डॉक्टरांना समर्पित…. बरेच दिवस झाले डॉक्टर मी आहे पहात ! डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच आहात..!! किती पेशंट येतात बरे होऊन जातात… रडत रडत येतात हसत हसत जातात… *बाहेर जात होता तो आभार वहात !* *डॉक्टर तुम्ही अजुनही अँडमिटच…