बंजारा समाजाचे युवा सामाजिक कार्यकर्ता आॅड. रमेश राठोड यांना २०१८ च्या तेजोमय समाज रत्न नॅशनल अवॉर्ड या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले
“तेजोमय समाज रत्न नॅशनल अवॉर्ड 2018” या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले…..!कृष्णाजी फाउंडेशन यांच्या वतीने शिक्षक दिनाच्या औचित्य साधुन सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 2018 चा वकिली क्षेत्र सांभाळून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तेजोमय समाज रत्न नॅशनल अवॉर्ड 2018 हा पुरस्कार दादर-मुंबई येथे दिनांक 09 सप्टेंबर 2018 रोजी देवून सन्मानित करण्यात आले.सदरचा पुरस्कार देते वेळी बिग बॉस…