अखिल भारतीय बंजारा सेनेच्या वतीने बंजारा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न
बंजारा लाईव्ह, श्री. सतिष एस राठोड ठाणे:- रविवार दि.२ रोजी अखिल भारतीय बंजारा सेनेच्या वतीने बंजारा रत्न पुरस्कार सोहळा ठाणे येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. कांतीलाल नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा. करसन राठोड हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सेवालाल महाराज व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मृतीचे पूजन…