18/8/2018 ये दन महानायक वसंतराव नाईक साहेबेर स्मृतिदिनेर निमतेती 36 जिल्हाधिकारीन सोबतेरो निवेदन देयेर छं
18 ऑगस्ट, 2018 प्रति, मा.विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी / ——————, विषय :- महाराष्ट्रातील गोर(बंजारा) जमातीच्या मागण्या व समस्या तातडीने सोडविण्याबाबत. मा. महोदय, उपरोक्त विषयी सविनय नमूद करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील गोर (बंजारा) जमातीला इतर राज्यात मिळालेल्या संविधानिक सवलती प्राप्त झालेल्या नाहीत. परिणामी महाराष्ट्रातील गोर (बंजारा) ही जमात विकासापासून कोसो दूर असून अजूनही विषन्न अवस्थेत…