महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाचे आमदारांना आवाहन,समस्या सुटेपर्यंत शासनाकडे पाठपुरावा करण्याची काली मागणी
रति, मा.नामदार/खासदार/आमदार/ श्री….. मंत्री/राज्यमंत्री…. लोकसभा/विधानसभा,मतदारसंघ/विधानपरिषद सदस्य. विषय:गोरबंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याबाबत… महोदय, ऊपरोक्त विषयी सविनय नमुद करण्यात येते की,महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला इतर राज्यातील गोरबंजारा समाजाच्या तुलनेत कोणत्याही संविधानिक वा शासकीय सोयी सुविधा अथवा सवलती नाहीत,परिणामी अजुनही महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तांडे विकासापासून कोसो दूर आहेत,गौरवशाली संस्कृती व उज्ज्वल परंपरा असूनही तांड्यात मुलभुत…