दलितवस्तीच्या धर्तीवर तांडा सर्वांगीण विकास होणार-ना.संजय राठोड
*दलितवस्तीच्या धर्तीवर तांडा सर्वांगीण विकास होणार-ना.संजय राठोड* गोरबंजारा समाज हा विभिन्न नावाने सर्व राज्यात विविध प्रवर्गात विखुरला गेला आहे,केवळ भाषा,तांडा आणि संस्कृतीच्या जोरावर भौतिक सुविधांपासून वंचित असूनसुध्दा तांडे स्वतः स्वयंपुर्ण असल्याचा भास होतो,त्यांचे अस्तित्वही केवळ तांड्यामुळे आजतागायत आहे, मात्र आजही अनेक तांडे विकासापासून कोसो दुर असून,या तांड्याना मुलभुत सोयीसुविधा मिळाव्यात,तांड्यांचा पायाभूत विकास झाला पाहिजे त्यासाठी…