पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या प्रयत्नांने पोहरागड व धामणगांव देव विकास आराखडयातील विकासकामाना निधी मंजुर
प्रेस नोट प्रति, मा.संपादक, सामना/ लोकमत / सकाळ / लोकसत्ता / देशोन्नती / महाराष्ट्र टाईम्स / पुण्यनगरी / नवभारत/ तरूणभारत /नवाकाळ /पुढारी/ महासागर/(मुंबई,नागपुर,यवतमाळ,अकोला,वाशिम,बुलडाणा) विषय : *पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या प्रयत्नांने पोहरागड व धामणगांव देव विकास आराखडयातील विकासकामाना निधी मंजुर* ( सदर बातमी आपल्या दैनिकात प्रसिध्द करावी. ) मुंबई दि.22 नोव्हेबर,2017 : गोर बंजारा समाजाची काशी…