प्रा.दिनेश सेवा राठोड राष्ट्ररत्न आवार्ड 2017 पुरस्काराने सन्मानित..
प्रा.दिनेश सेवा राठोड राष्ट्ररत्न आवार्ड 2017 पुरस्काराने सन्मानित पुणे दि..31अॉक्टो.17 नेहरू युवा केंद्र, क्रिडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार व पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट पुणे यांचे संयुक्त विद्दमाने त्यांना भारत रत्न सलादार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न अवार्ड 2017 या राष्ट्रस्तरीय पुरस्काराने डॉ.रवींद्र भोळे , डॉ .यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते सावित्रीबई फुले…