तांडेसामू चालो शिष्यवृत्ती
:न्यायवंचिताच्या शैक्षणिक उत्थानाचा शाश्वत अनुबंध. : सामाजीक बांधीलकीचा “एक पाऊल पुढे” आज 2 अॉक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजीची जयंती.त्यांची *खेड्याकडे चला* ही संकल्पना आजही इतिहासात प्रेरणादर्श आहे.त्यातून खेडी समृद्ध होत आली.खेड्यातल्या घटकाचा अस्तित्व,प्रभाव आकारासही आली. परंतु त्यांच्या या संकल्पनेत प्रवाह बाहेरचे जीवन जगणार्याचा न्यायवंचिताचा स्पर्श नव्हता.अन् येणार तरी कसा.? हे प्रखर वास्तव आहे. तांड्याला स्विकारलेच…