माझा मुलगा चिं.रत्नंजय रमेश राठोड याचा वाढदिवसा निम्मित 6000 हजार वही, खाऊ व गरजू मुलांना कपडयाचे वाटप करुन साजरा करण्यात आले – अँड. रमेश खेमू राठोड
माझा मुलगा चिं.रत्नंजय रमेश राठोड याचा वाढदिवसा निम्मित 6000 हजार वही, खाऊ व गरजू मुलांना कपडयाचे वाटप करुन साजरा करण्यात आले. मातोश्री लक्ष्मीबाई करवीर आश्रम शाळा रुद्धेवाडी,तालुका-अक्कलकोट,जिल्हा-सोलापूर येथे 3000 हजार वहयाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेचे चेअरमन माननीय अण्णाराव करवीर सर,कॉलेजचे प्राचार्य बेबी ताई करवीर मॅडम,शाळेचे मुख्यधापक माननीय ईरण्णा करवीर सर,माननीय जेऊरगी…